Sanjay Gaikwad : सडलेल्या वरणातून उसळली संतापाची ज्वालामुखी

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यंदाही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी त्यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण करून नव्या वादाला तोंड दिले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि नेहमीच थेट आणि आगळेवेगळे वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांचा एकदा पुन्हा राजकीय वादात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या वेळी … Continue reading Sanjay Gaikwad : सडलेल्या वरणातून उसळली संतापाची ज्वालामुखी