Anil Deshmukh : टेरिफच्या चक्रव्यूहात अडकले कॉटन किंग
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावल्याने देशातील कापूस उत्पादक आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकट निर्माण झाले. भारताची अर्थव्यवस्था खरंच डबघाईला येत आहे का? हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या 50 टक्के करवाढीमुळे कापूस आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारत, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश, यवतमाळ सारख्या ‘कॉटन … Continue reading Anil Deshmukh : टेरिफच्या चक्रव्यूहात अडकले कॉटन किंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed