Amit Shah : अजित पवारांनीच तक्रार करायला हवी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र दौरा केला. दरम्यान शाह यांनी नांदेडमधील बैठकीत भाजप आमदारांना कानमंत्र दिला. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय रणनितीचा पटच बदलून टाकला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बारकाईने आढावा घेत, त्यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये … Continue reading Amit Shah : अजित पवारांनीच तक्रार करायला हवी