Nagpur  : काँग्रेसच्या डोक्यावर मोटाभाईंचा तुफान धुमाकूळ 

काँग्रेसवर अमित शाहांनी टोकाची टीका करत त्यांची जुनी संस्कारवजा वृत्ती उजेडात आणली. आरोग्य क्षेत्रातील भाजपच्या कामगिरीची त्यांनी आकडेवारीसहित जोरदार तुलना केली. नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटच्या ‘स्वस्ती निवास’ या विशेष निवासी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत भाजपच्या आरोग्य क्षेत्रातील … Continue reading Nagpur  : काँग्रेसच्या डोक्यावर मोटाभाईंचा तुफान धुमाकूळ