Amit Shah : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वस्ति निवासची भर
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वस्ति निवास या निवासगृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. नागपूरच्या भूमीवर आज एक आगळावेगळा सोहळा पार पडला. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वस्ति निवास पंथागार या कॅन्सर पीडित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या निवासगृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी केंद्रीय … Continue reading Amit Shah : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वस्ति निवासची भर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed