Amol Mitkari : देश दुःखात, पण काँग्रेस अजूनही स्वतःच्याच गोंधळात 

विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या अमरावतीत सन्मान समारंभावरून निर्माण झालेल्या वादात अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असून ते दिशाहीन झाले असल्याची टीका मिटकरी यांनी केली. अमरावतीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सन्मान समारंभावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राम शिंदे यांच्यावर टीका … Continue reading Amol Mitkari : देश दुःखात, पण काँग्रेस अजूनही स्वतःच्याच गोंधळात