Amol Mitkari : गरीबांचा जीव घेणाऱ्या राक्षसांना धडा शिकवू

आमदार अमोल मिटकरी यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तीव्र टीका करत, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या प्रतिष्ठित रुग्णालयावर गंभीर आरोप होत आहेत. प्राथमिक उपचार मिळण्याआधीच दहा लाख रुपये भरण्याची सक्ती केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप … Continue reading Amol Mitkari : गरीबांचा जीव घेणाऱ्या राक्षसांना धडा शिकवू