Amol Mitkari : संभाजी भिडेंचे बेताल वक्तव्य

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद पेटला. अमोल मिटकरींनी त्यांच्यावर तीव्र टीका केली. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. भिडेंनी शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, असं सांगत ऐतिहासिक घटनांवर नवा सूर लावला. संभाजी भिडे यांच्या या विधानावर … Continue reading Amol Mitkari : संभाजी भिडेंचे बेताल वक्तव्य