Amol Mitkari : दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी विठोबाच्या चरणी आमदारचे साकडं

मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या गोंधळात महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच खळबळ माजलेली असताना, अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा रोखठोक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची कुरघोडी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू असताना, उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीभोवती राजकीय झगडे गडद होताना दिसत … Continue reading Amol Mitkari : दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी विठोबाच्या चरणी आमदारचे साकडं