शिवरांबाबत अभिनेत्याचे विधान; Amol Mitkari यांची सटकली

अभिनेते राहुल सोलापुरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात तणाव निर्माण केला आहे. अभिनेते राहुल सोलापुरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण केला आहे. सोलापुरकर यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेवर भाष्य करत म्हटलं की, महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते, आणि त्यासाठी किती हुंडा वटवला हे पुरावे देखील … Continue reading शिवरांबाबत अभिनेत्याचे विधान; Amol Mitkari यांची सटकली