Amol Mitkari : दिवाळीच्या दिव्यांमध्ये हरवलेला बाबांची आठवण

अमोल मिटकरी यांनी तालिका सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या दिवंगत वडिलांविषयी भावनिक पोस्ट शेअर केली. महाराष्ट्राच्या राजकारणात वारसा हा शब्द नेहमीच चर्चेत असतो. वडिलांकडून मुलाला किंवा सासऱ्यांकडून जावयाला मिळणाऱ्या वारश्याची उदाहरणे आता महाराष्ट्राला नित्याची झाली आहेत. मात्र ग्रामीण भागातून, शेतकऱ्याच्या झोपडीतून थेट सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचणारी माणसं महाराष्ट्रामध्ये विरळाच आहेत. विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील अकोट या छोट्याशा शहराने … Continue reading Amol Mitkari : दिवाळीच्या दिव्यांमध्ये हरवलेला बाबांची आठवण