Amol Mitkari : खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सरकारच्या निष्क्रीय धोरणांमुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. अमोल मिटकरी यांनी या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत सरकारला तत्काळ पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणावर जोरदार हल्लाबोल करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारचे लक्ष वेधले. अकोला हा संपूर्णपणे कापूस … Continue reading Amol Mitkari : खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट