Ajit Pawar : विधान परिषदेच्या पदावरून अमोल मिटकरींचा गेम ओव्हर?
अकोल्यातील विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आक्रमक आणि सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले आमदार अमोल मिटकरी यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म लवकरच … Continue reading Ajit Pawar : विधान परिषदेच्या पदावरून अमोल मिटकरींचा गेम ओव्हर?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed