पुणे पोलिस आयुक्तांना Amol Mitkari यांचे खुले आव्हान
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या वक्तव्याला क्लीन चीट दिल्याने अमोल मिटकरी संतापले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल सोलापूरकर यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त … Continue reading पुणे पोलिस आयुक्तांना Amol Mitkari यांचे खुले आव्हान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed