Amol Mitkari : विचारधारेच्या रणांगणात उजव्या टोळीवर निशाणा

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून काळी शाई फेकून आणि मारहाण करून हल्ला करण्यात आला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शनिवारचा (१२ जुलै) दिवस एका धक्कादायक घटनेमुळे गाजला. अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली आणि त्यांना मारहाण करण्यात आली. हा हल्ला … Continue reading Amol Mitkari : विचारधारेच्या रणांगणात उजव्या टोळीवर निशाणा