Amol Mitkari : शेतकऱ्यांचा मुद्दा उठवताना झळकला नानांचा क्रांतिवीर डायलॉग 

विधान परिषदेत अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याआधी नानांचा ‘क्रांतिवीर’ डायलॉग टाकत हटके अंदाजात सुरुवात केली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पानंद रस्ते आणि जल जीवन मिशनमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर त्यांनी सडेतोड भाष्य केलं. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दुसरा दिवस राजकीय रणधुमाळीने भरलेला होता. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आक्रमक आणि नेहमीच हटके शैलीत … Continue reading Amol Mitkari : शेतकऱ्यांचा मुद्दा उठवताना झळकला नानांचा क्रांतिवीर डायलॉग