Amol Mitkari : विरोधक लाडकी बहिण योजनेबाबत अफवा पसरवत आहेत

अपात्रतेच्या आणि आदिवासी विभागातील निधी वळवल्याच्या वादात अडकलेल्या लाडकी बहीण योजनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या राजकारणात झंझावात निर्माण करणारी आणि सर्वाधिक गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेने निवडणुकीत महायुतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि महिलांच्या मनात सरकारविषयी विश्वास निर्माण केला. पण आता हीच योजना … Continue reading Amol Mitkari : विरोधक लाडकी बहिण योजनेबाबत अफवा पसरवत आहेत