Amol Mitkari : ठाकरे बंधुंप्रमाणे तुतारी गटही एकत्र यावा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवर राज्यात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावं असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात सध्या ठाकरे कुटुंबाच्या राजकीय पुनर्मिलनाच्या चर्चांना उधाण आलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी या संभाव्य एकत्रीकरणाचं भरभरून स्वागत करत राजकीय रंगमंचावर … Continue reading Amol Mitkari : ठाकरे बंधुंप्रमाणे तुतारी गटही एकत्र यावा