Amol Mitkari : वाघ्या चावला की मुद्दा चावला?
आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याच्या घटनेवर उपरोधिक पोस्ट करत टोला लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सांगलीतील एका विचित्र घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नवा गदारोळ निर्माण केला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वादग्रस्त पोस्टद्वारे … Continue reading Amol Mitkari : वाघ्या चावला की मुद्दा चावला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed