Amravati : कृषी शिक्षणात उगवले भ्रष्टाचाराचे बीज
विदर्भात कृषी विभागातील सुरू असलेल्या घोटाळ्यांची मालिका अद्यापही थांबलेली नसतांना, आता अमरावतीतील कृषी विद्यालयांमध्ये कीट खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विदर्भामध्ये भ्रष्टाचाराच्या एकामागून एक घटना समोर येत आहेत. बियाण्यांच्या खरेदीपासून ते प्रकल्पाच्या खर्चापर्यंत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता या मालिकेत आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस … Continue reading Amravati : कृषी शिक्षणात उगवले भ्रष्टाचाराचे बीज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed