Amravati Airport : राणांची आघाडी वानखडे बॅक बेंचवर
अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमात काही घटनांमुळे वाद निर्माण झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन सोमवारी मोठ्या जल्लोषात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभली. मात्र या सोहळ्याचे राजकीय सौजन्य व … Continue reading Amravati Airport : राणांची आघाडी वानखडे बॅक बेंचवर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed