Yashomati Thakur : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊ

अमरावतीच्या मोझरीत माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचाही पाठिंबा मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरीच्या मातीवर शेतकरी आपले वेदना आणि असंतोष व्यक्त करत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कष्ट आणि आश्वासनांचा भंग लक्षात घेऊन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. तब्बल पाच … Continue reading Yashomati Thakur : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊ