रोहिंग्या प्रमाणपत्राबाबत Amravati प्रशासनाकडून चौकशी

अमरावती जिल्ह्यातून एक हजारावर रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पत्र मिळाल्यानंतर अमरावती जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. एक हजारावर बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याची चौकशी सुरू करण्यात आली … Continue reading रोहिंग्या प्रमाणपत्राबाबत Amravati प्रशासनाकडून चौकशी