Amravati : जनगणनेच्या श्रेय वादावरून काँग्रेसची बॅनरबाजी
जातनिहाय जनगणना होणार, पण आता श्रेय कोणाचे, यावरून खवळलंय राजकारण. एक महत्त्वाचा निर्णय आणि त्यावरून सुरू आहे श्रेय घेण्याची स्पर्धा. जातनिहाय जनगणना एक सामाजिक गरज, पण सध्या मात्र ती राजकीय श्रेयवादाच्या झगमगाटात अडकली आहे. केंद्र सरकारने नुकतीच जातीय जनगणना करण्याची घोषणा केली. त्या क्षणापासून सुरू झाली ‘कोणाचं श्रेय?’ या प्रश्नावरून जोरदार लढाई. या निर्णयाचं श्रेय … Continue reading Amravati : जनगणनेच्या श्रेय वादावरून काँग्रेसची बॅनरबाजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed