Sulbha Khodke : पर्यटन विकासाचा आराखडा घेऊन आमदार पोहोचल्या विधिमंडळात

पावसाळी अधिवेशनात आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी पुनर्विकास यासह अनेक मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अमरावती जिल्ह्याचे प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या आमदार सुलभा खोडके यांनी पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि महानगर पालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी त्यांनी विविध मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.  अधिवेशनाच्या अंतिम  … Continue reading Sulbha Khodke : पर्यटन विकासाचा आराखडा घेऊन आमदार पोहोचल्या विधिमंडळात