Amravati : गांजाची ग्रीन डील फसली पोलिसांच्या सापळ्यात

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधीत आरोपींविरुद्ध क्राईम ब्रांचने जोरदार कारवाई सुरू केली आहे. अमरावती शहरात वाढत असलेल्या मादक पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी आता आक्रमक मोर्चा उघडला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच एक मोठी कारवाई करत गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी … Continue reading Amravati : गांजाची ग्रीन डील फसली पोलिसांच्या सापळ्यात