Sanjay Khodke : रखडलेल्या सिंचनाला नवजीवन देण्यासाठी आमदाराचा संकल्प

आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत अमरावती जिल्ह्याच्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी मनुष्यबळ आणि निधी वाढवण्याची तातडीची मागणी केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची चर्चा आता बहुतांश होत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही यंदाचे अधिवेशन केंद्रीत आहे. या अधिवेशनात दररोज अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांनी विधान परिषदेत ठळक उपस्थिती नोंदवली आहे. सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार संजय खोडके पुन्हा … Continue reading Sanjay Khodke : रखडलेल्या सिंचनाला नवजीवन देण्यासाठी आमदाराचा संकल्प