Amravati : ऑपरेशन वाईप आउटने वाढवली ड्रग्ज विरोधी झुंज

अमरावतीत अवैध हुक्का पार्लर आणि एमडी, गांजा तस्करी उघडकीस आली आहे. पोलिसांनी अनेक आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. महाराष्ट्राच्या गल्लीपासून ते विधानसभेच्या सभागृहापर्यंत आजकाल एकाच विषयाची चर्चा रंगत आहे. एमडी, कोकेन आणि अमली पदार्थांच्या तस्करीची गुंतागुंतीची साखळी. राज्यभरात तरुण पिढी या विषारी जाळ्यात अडकत चालली आहे. सामाजिक स्वास्थ्यावर त्याचा घातक परिणाम होत … Continue reading Amravati : ऑपरेशन वाईप आउटने वाढवली ड्रग्ज विरोधी झुंज