Ladki Bahin Yojana : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभावर गडद सावट आले आहे. काही कर्मचारी महिलांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाने कडक पडताळणी सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचा हात दिला जात आहे. असे असताना, अमरावती जिल्ह्यात मात्र या योजनेचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक … Continue reading Ladki Bahin Yojana : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार