Amravati : जिल्ह्याचा प्रशासनिक रिपोर्ट कार्ड फेल
महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासनिक आढावा मोहिमेचा निकाल जाहीर झाला. अमरावती जिल्ह्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. राज्याचे महसूल मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही अमरावती एकही सन्मान मिळवू शकलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांसाठी राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या प्रशासनिक आढावा अभियानाचा निकाल जाहीर झाला असून, या मोहिमेत अमरावती जिल्ह्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. विभागीय … Continue reading Amravati : जिल्ह्याचा प्रशासनिक रिपोर्ट कार्ड फेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed