Yashomati Thakur : पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षतेमुळे घरकुल लाभार्थ्यांची कटकट वाढली
अमरावती जिल्ह्यात बारा हजाराहून अधिक भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले असले तरी जागेच्या अभावामुळे ते घर बांधू शकलेले नाहीत. शासनाच्या विविध योजनांमधून गरजू आणि गरीब लोकांना घरकुल मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण या सर्व प्रक्रियेतील एक मोठा अडथळा म्हणजे जागेचा अभाव. बेघर आणि भूमिहीन नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले … Continue reading Yashomati Thakur : पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षतेमुळे घरकुल लाभार्थ्यांची कटकट वाढली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed