Sulbha Khodke : अमरावतीत माफियाराज थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन

गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एमडीसह अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. जा मुद्दा आता थेट पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. यावर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विशेष मागणी केली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा वेग वाढत चालला आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये या अवैध धंद्याने जोर धरला आहे. पोलीस प्रशासन … Continue reading Sulbha Khodke : अमरावतीत माफियाराज थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन