Balwant Wankhade : अमरावतीच्या खासदारांचा थेट अर्थमंत्र्यांच्या दारात ठिय्या

अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सेवा सहकारी सोसायट्यांवर आयकर लादण्याच्या हालचालींवर आक्षेप घेत थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. अमरावतीच्या मातीतील धगधगता आवाज दिल्लीच्या दरबारात घुमू लागला आहे. राज्यातील शेतकरी संकटाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता सेवा सहकारी सोसायट्यांवर आयकर लावण्याच्या … Continue reading Balwant Wankhade : अमरावतीच्या खासदारांचा थेट अर्थमंत्र्यांच्या दारात ठिय्या