Amravati : कचरा माफिया संपवण्यासाठी कठोर नियम लागू

अमरावती महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची घोषणा केली आहे. यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिका आता शहराच्या स्वच्छतेसाठी आणखी गंभीर झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोणीही उघड्यावर कचरा फेकताना आढळल्यास त्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. दंडाची रक्कम 500 रुपये … Continue reading Amravati : कचरा माफिया संपवण्यासाठी कठोर नियम लागू