Amaravati : बेकायदेशीर ताब्यांवर मनपाचा बुलडोझर चालूच

अमरावती शहरात अतिक्रमणांचे संकट गडद झाल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ठोस कारवाईचा निर्धार केला आहे. रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेला झंझावाती सुरुवात झाली आहे. अमरावती शहरात अतिक्रमणांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांवर, फूटपाथवर, जिथे जागा दिसेल तिथे अतिक्रमणांचे जंगल उभे झाले आहे. काहींनी तर तात्पुरत्या झोपड्या नाही, तर पक्के … Continue reading Amaravati : बेकायदेशीर ताब्यांवर मनपाचा बुलडोझर चालूच