Amravati : महायुतीच्या मित्रपक्षांचा दोस्ताना लढा, कोण ठरेल बादशहा?

अमरावती महापालिकेत यंदा मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहणार असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात रंगतदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली असून, रणनीती आखण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. वर्षानुवर्षे रखडलेली महानगरपालिकेची निवडणूक आता मार्गी लागताच, राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग रचनेची … Continue reading Amravati : महायुतीच्या मित्रपक्षांचा दोस्ताना लढा, कोण ठरेल बादशहा?