Amaravati : कठोर कारवाईतून माणुसकीचा झरा

अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बदललेल्या निर्णयामुळे त्यांचे भारतातील वास्तव्य आता सुरक्षित झाले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तातडीने रद्द करण्यात आले आहे. त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश … Continue reading Amaravati : कठोर कारवाईतून माणुसकीचा झरा