Prahar Protest : सरकार विसरले आश्वासन अन् आठवले फक्त पोलिस स्टेशन

अमरावती जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत सरकारवर उदासीनतेचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा धगधगत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी आवाज उठवत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने सरकारच्या उदासीनतेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यापूर्वी अमरावतीत एक आठवडा अन्नत्याग उपोषण केले होते. … Continue reading Prahar Protest : सरकार विसरले आश्वासन अन् आठवले फक्त पोलिस स्टेशन