Amravati : नौटंकी म्हणणाऱ्या महसूल मंत्र्यांचा प्रहारने केला जाहीर निषेध

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी वक्तव्याला मोर्शीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार निषेध केला. अमरावतीच्या मोर्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांवर बोलताना आंदोलनांना नौटंकी असे संबोधले. त्यांच्या या शब्दांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ … Continue reading Amravati : नौटंकी म्हणणाऱ्या महसूल मंत्र्यांचा प्रहारने केला जाहीर निषेध