Amravati : गणवेषाचा अभिमान रक्तात विरला; पोलिस अधिकाऱ्याची क्रूर हत्या
अमरावती शहरात जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात शस्त्रास्त्रे वापरून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अमरावती शहरात शनिवारी (28 जून रोजी) सायंकाळी घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरच काळाने घाला घातला. वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस … Continue reading Amravati : गणवेषाचा अभिमान रक्तात विरला; पोलिस अधिकाऱ्याची क्रूर हत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed