Sunil Kharate : ठाकरेंच्या मशालधाऱ्यांनी कमळ घेतला हाती

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील काही नेते महायुतीत पक्षप्रवेश करतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावतीतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माजी जिल्हाप्रमुखाने भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका बाजूला तुटणारं, दुसऱ्या बाजूला जोडणारं असं एक अघोषित चक्र सुरूच असतं. पक्षांतरं आता कुणालाही अनपेक्षित वाटत नाहीत. गेल्या काही महिन्यांत महाविकास … Continue reading Sunil Kharate : ठाकरेंच्या मशालधाऱ्यांनी कमळ घेतला हाती