Sunil Deshmukh : महायुतीच्या ढिसाळ कारभाराला रुग्णालयातच ललकार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक गंभीर घटना अमरावती जिल्ह्यातही उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातून एकापेक्षा एक खळबळजनक घटना समोर येत आहेत. रुग्णालयांमधील गोंधळ, रुग्णांना होणारा त्रास आणि सरकारी नाकर्तेपण आता लपून राहिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर, अमरावतीच्या विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या (सुपरस्पेशालिटी) दयनीय अवस्थेविरोधात काँग्रेसने … Continue reading Sunil Deshmukh : महायुतीच्या ढिसाळ कारभाराला रुग्णालयातच ललकार