Sanjay Khodke : विधान परिषदेत झळकली अमरावती आरोग्यसेवेची दीपज्योत

अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला तुलनात्मकदृष्ट्या कमी निधी मिळत असल्याचा मुद्दा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडला. राज्यात 30 जूनपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध राजकीय आणि जनहित विषयांचा धुरळा उडत आहे. अश्यातच अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वरील अन्यायाविरुद्ध आमदार संजय खोडके यांनी स्पष्ट आवाज उठवला. विधान परिषदेच्या कामकाजात भाग … Continue reading Sanjay Khodke : विधान परिषदेत झळकली अमरावती आरोग्यसेवेची दीपज्योत