Amravati : ट्रॅव्हल्समधून पसरली बियाण्यांची काळी बाजारपेठ
अमरावतीत गुजरातमधून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्यांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. खरीप हंगाम अगदी दारात येऊन ठाकलेला असताना शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सज्जता सुरू केली आहे. बाजारपेठेत कापूस, मका, सोयाबीनसारख्या बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू आहे. पण या शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही बियाणे माफियांनी चक्क ट्रॅव्हल्सच्या सहाय्याने प्रतिबंधित बियाण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी … Continue reading Amravati : ट्रॅव्हल्समधून पसरली बियाण्यांची काळी बाजारपेठ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed