Amravati : लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले विद्युत अभियंता अन् कंत्राटदार

अमरावतीत वीज पोल व ट्रान्सफॉर्मर हलवण्याच्या कामातील लाच घेणाऱ्या विद्युत अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले. एखाद्या थ्रिलर सिनेमात भ्रष्टाचाराचं जाळं उलगडतं तसं काहीसं दृश्य अमरावतीच्या वरुड गावात 22 मार्च रोजी (गुरुवारी) बघायला मिळालं. नागरी सुविधांमध्ये सुधारणा करताना वीज पोल व रोहित्र हलवण्याच्या कामाचा सौदा इतका करंट झाला की अखेर लाचलुचपत विभागाने रंगेहात सापळा रचून … Continue reading Amravati : लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले विद्युत अभियंता अन् कंत्राटदार