Amruta Fadnavis : मुख्यमंत्र्यांसाठी पुणे हे बेबी सीटी

पुणे माझं माहेर, आणि देवेंद्रजींचं लाडकं मूल, असं म्हणत अमृता फडणवीसांनी पुण्याशी असलेलं खास नातं उघड केलं. शहराच्या समस्या, विकास आणि महिलांवरील भूमिका स्पष्टपणे मांडली. माझी आजी पुण्यात राहते, मी जेव्हा पुण्यात येते तेव्हा मला वाटतं की मी माहेरी आले आहे. पण हे फक्त माझं माहेर नाही, तर देवेंद्रजींसाठी हे शहर म्हणजे त्यांचं ‘बेबी’ आहे. … Continue reading Amruta Fadnavis : मुख्यमंत्र्यांसाठी पुणे हे बेबी सीटी