Amruta Fadnavis : फडणवीसांचं योगतत्त्व अमृतांच्या शब्दांत 

देवेंद्रजी योगासने करत नाहीत, पण ते खरे योगी आहेत. रोज ध्यानधारणा करतात, असा खास उल्लेख अमृता फडणवीस यांनी योगदिनानिमित्त केला. योग ही शरीराची नव्हे तर मनाची शिस्त असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगशिबिरात अमृता फडणवीस यांनी केलेले भाषण, आरोग्य, मानसिक शांतता आणि साधनेच्या महत्त्वावर केंद्रित होते. योग दिवसासाठी एकदाच आसने … Continue reading Amruta Fadnavis : फडणवीसांचं योगतत्त्व अमृतांच्या शब्दांत