भंडारा जिल्हा परिषदेत Nana Patole यांनी केला गेम

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यानंतर नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्ष पद गेलं आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये नाराजी आहे. आता भंडारा जिल्ह्यातही त्यांच्या बद्दल नाराजी वाढली आहे. भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक अलीकडेच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष पद आपल्याकडं राखण्यात काँग्रेसला यश आलं. त्यानंतर काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महायुतीला धूळ चारली. विषय समिती सभापती पदाच्या … Continue reading भंडारा जिल्हा परिषदेत Nana Patole यांनी केला गेम