बदलापूर प्रकरण पुन्हा उधळले; Anil Deshmukh यांचा भाजपवर आरोप
बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यभरात आंदोलने पेटली होती. त्यानंतर आरोपीला अटक केली होती. आरोपीने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून गोळीबार केला, असे सांगण्यात आले होते. परंतु न्यायालयीन अहवालानुसार ही बाब खोटी असल्याचे ठरले आहे. त्यावरून अनिल देशमुख यांनी भाजपला पुन्हा निशाणा केले आहे. नागपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बदलापूर … Continue reading बदलापूर प्रकरण पुन्हा उधळले; Anil Deshmukh यांचा भाजपवर आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed