Anil Deshmukh : सूड घेण्यासाठी आधी ईडीचा तडका, आता ‘जनसुरक्षा’चा दणका

‘ईडी’ आणि विशेष जन सुरक्षा कायद्याचा वापर विरोधकांना दडपण्यासाठी होतोय, असा आरोप अनिल देशमुखांनी गडचिरोलीत केला. देशमुख म्हणाले, सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांवर सूड उगवत आहे. देशातील अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी आणि त्यातून होणाऱ्या दहशतवादी आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या संकल्पनेतून ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणा तयार करण्यात आल्या होत्या. भारतात 2004 वर्षी कायदा अमलात आला. … Continue reading Anil Deshmukh : सूड घेण्यासाठी आधी ईडीचा तडका, आता ‘जनसुरक्षा’चा दणका